#DevendraFadnavis #MaharashtraWinterSession #VidhiMandal #MaharashtraTimes
विधिमंडळातील सभागृहांच्या वर्तनाविषयी आचारसंहिता निश्चित करण्यासाठी मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. अजित पवार यांनी नवख्या आमदारांना शहाणपणाच्या चार गोष्टी सांगितल्या. तसंच १२ महिन्यांसाठी निलंबन करू नये याची उपमुख्यमंत्री म्हणाले याचं समर्थन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.